माजी उपमहापौर, डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या प्रयत्नांना यश. डॉ. धेंडे यांनी २२ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक २ मधील नागपुरचाळ या ठिकाणी दिव्यांगाचा मेळावा आयोजित केला होता… प्रभागातील बहुसंख्य दिव्यांग मेळाव्यास उपस्थित होते. त्यापैकी अनेकांनी शहर फेरीवाला धोरणानुसार प्रमाणपत्र व दिव्यांगासाठी स्वतंत्र आरक्षित झोन मिळावी यासाठी मागणी केली होती. त्या अनुषंगाने डॉ. सिद्धार्थ धेंडे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी शहराध्यक्ष, मा असित गांगुर्डे यांनी आज दि.२८ नोव्हेंबर रोजी मा. आयुक्त पुणे महानगरपालिका यांची भेट घेऊन लेखी स्वरूपात प्रस्ताव सादर केला असता. मा. आयुक्त साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व TVC मध्ये विषय घेण्याचा शेरा दिला.

Uncategorized
मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित झालेल्या नागरिकांना न्याय देण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी – डॉ सिद्धार्थ धेंडे
Dr Siddharth Dhende – मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित झालेल्या नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे जिल्हाधिकारी
